सावंतवाडीत नवे पार्किंग धोरण लागू…
उघड्यावर चारचाकींना बंदी, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना.. ⚡सावंतवाडी ता.०५-: शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि आगामी १५ ते २० वर्षांचा विचार करून शहरात नवे पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि शहरातील प्रमुख नागरिक, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन व व्यापारी संघटनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या…
