
सरंबळ इंग्लिश स्कूलमध्ये 3 किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन…
कुडाळ : सरंबळ ग्रामस्थ समता संघ मुंबई या संस्थेच्या पुढाकाराने सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ येथे मंगळवारी ३ किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पासाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला असून तो संस्था सदस्य, शाखा सदस्य, ग्रामस्थ बंधू-भगिनी व शालेय कर्मचाऱ्यांच्या देणगीतून उभारण्यात आला आहे.या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी सरचिटणीस राजेंद्र परब, सीईओ…