शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. निता सावंत-कविटकर यांनी घेतले ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन…
⚡बांदा, ता. २३-: शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिरच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री. वाळके व पदाधिकाऱ्यांनी अॅड. सावंत-कविटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अर्चना पांगम, शहरप्रमुख श्रेया गोवेकर, सावंतवाडी शहरातील पदाधिकारी सुप्रिता धारणकर, शिवानी पाटकर, ह्युमन राईट…
