डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोनुर्लीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…
⚡सावंतवाडी ता.२६-:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोनुर्ली-जाधववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने रविवार २८ करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी १०:३० वाजता आय केअर सावंतवाडी यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिर व…
