पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
⚡आंबोली ता.२५- : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला.यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विक्टर डोन्टस आधी उपस्थित होते
