प्रा. रश्मी काजरेकर यांना राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान…
⚡बांदा ता.०२-: येथील गोगटे-वाळके कॉलेज, बांदाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. रश्मी काजरेकर यांना इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव (कर्नाटक) व रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगाव या संस्थेच्यावतीने राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार नुकताच गोवा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राध्यापिका रश्मी काजरेकर या गेली ३० वर्षे गोगटे -वाळके…
