नेरूर कलेश्वर मंदिर येथील कायदेविषयक शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

तालुका विधिसेवा समिती, दिवाणी न्यायालय आणि वकील संघाचे आयोजन :सुमारे १५० भाविकांनी घेतले कायदेविषयक मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.२७-: तालुक्यात नेरुर येथील कलेश्वर मंदीर येथे झालेल्या महाशिरात्री उत्सवात तालुका विधीसेवा समिती कुडाळ तथा दिवाणी न्यायालय कुडाळ यांच्या तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास भावीकांचा उस्पुर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १५० भाविकांनी कायदेविषयक मार्गदर्शन घेतले.सर्वसामान्य…

Read More

चिंदर सडेवाडी प्रशालेच्या स्वानंद सचिन घागरे याला ‘बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड’…

मालवण दि प्रतिनिधी :चिंदर सडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वानंद सचिन घागरे याला ‘बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड’ प्राप्त झाला आहेत. कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत ही राज्य स्तरीय रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. शालेय अभ्यासक्रमां व्यतिरिक्त अन्य स्तरावरील स्पर्धा परीक्षांना मुलांना प्रविष्ठ होण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यां उद्देशाने घेण्यात…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्सवात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२७-: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आज मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला जातो. याचं मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्सवात सादरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ ,…

Read More

कोळंब न्हिवे येथे मा. आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या सभामंडपाचे झाले उदघाटन…

⚡कणकवली ता.२७-: कोळंब न्हिवे येथील श्री ब्राम्हणदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. या मंदिराच्या ठिकाणी वैभव नाईक यांच्या माध्यमातून भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून या सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा…

Read More

महिला पोलिसांसाठी खुली निबंध लेखन स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेताळ प्रतिष्ठान आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच-दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलिसांसाठी राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणा-या पोलिस दलात महिला पोलिसांचे योगदान अतुलनीय आहे. कठोर वर्दीत, शिस्तबद्ध आणि कणखर स्वभाव असतानाही, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच ममतेचा स्पर्श असतो. त्या केवळ एक पोलिस…

Read More

धुक्यामुळे आंबा, काजू पिकाचे नुकसान; पंचनाम्याची मागणी…

⚡वेंगुर्ला ता.२७-: सध्या धुक्याचे प्रमाण वाढले असून त्याचा फटका आंबा आणि काजू पिकाला बसला आहे. दोन्ही पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या दोन्ही पिकाला फळविम्याचा निकष न लावता त्याचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनतर्फे वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

कुडाळ एमआयडीसी रस्ता काम संदर्भात गरिबांवर होतोय अन्याय !

गरिबाला एक न्याय तर धडग्यांना दुसरा न्याय खपवून घेणार नाही:एमआयडीसी अधिकारी श्री. रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा.. कुडाळ : मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करताना गरिबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना दुसरा न्याय हे खपवून घेणार नाही. रस्ता कामात आडव्या येत असलेल्या त्या हॉटेलची भिंत…

Read More

कुडाळ एमआयडीसी रस्ता काम संदर्भात गरिबांवर होतोय अन्याय…

गरिबाला एक न्याय तर धडग्यांना दुसरा न्याय खपवून घेणार नाही:एमआयडीसी अधिकारी श्री. रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा.. कुडाळ : मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करताना गरिबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना दुसरा न्याय हे खपवून घेणार नाही. रस्ता कामात आडव्या येत असलेल्या त्या हॉटेलची भिंत…

Read More

यंदाचा आरती प्रभू पुरस्कार नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर…

बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या वतीने दिला जातो पुरस्कार:पत्रकार परिषदेत केदार सामंत यांनी दिली माहिती. ⚡कुडाळ ता.२७-: कुडाळ मधील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आरती प्रभू पुरस्कार यावर्षी मुंबई येथील प्रसिध्द नाटककार प्रशांत दळवी यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण…

Read More

१ मार्च ला मळगावात मोफत ‘छावा’ चित्रपट…

भिल्लवाडी गृप आणि मळगाव ग्रामस्थ यांच्याकडून खास एलईडी स्क्रिनद्वारे चित्रपटाचे आयोजन… ⚡सावंतवाडी ता.२७-: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट छावा प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवा या…

Read More
You cannot copy content of this page