निलंबन प्रश्नावर महावितरण इंजिनिअर्सचे ठिय्या आंदोलन…
अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात दिवसभर ठिय्या ; निर्णय नाही:उद्या पुन्हा सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन सुरु ठेवणार… कुडाळ : महावितरण कंपनीच्या वेंगुर्ले येथील कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि वेंगुर्ले शहर सहाय्यक अभियंता सचिन उकंडे यांचे एकतर्फी व अन्यायकारक निलंबन केल्याच्या निषेधार्थ सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे इंजिनीअर्स सोमवारी सकाळी कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एकवटले. सुरुवातीला कार्यालयासमोर…
