तिलारीच्या पाण्यावर आधारित वेंगुर्ला-चिपी टप्पा-२ योजनेला गती..
नाबार्डअंतर्गत प्रस्तावासाठी १५ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश; सावंतवाडीतील गावांसह रेल्वे स्थानकाचा योजनेत समावेश:केसरकरांच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.० ४-: तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना तसेच तिलारी पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. या दोन्ही योजना नाबार्डच्या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व…
