शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके…
⚡बांदा ता.३०-: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सन २०२५-२६या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवी इयत्तेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार असून ही पाठ्यपुस्तके सावंतवाडी तालुक्यातील सर्व केंद्र शाळेपर्यंत पोहच करण्यात आली आहेत.दरवर्षी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरण केले जाते . यापूर्वी विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तके ऐवजी प्रत्येक विषयावर पाठ्यपुस्तक…
