देवजी ट्रस्टतर्फे भेटवस्तू वाटप व सत्कार समारंभ…
वेंगुर्ला प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विशेषतः मच्छिमार माताभगिनी तसेच शालेय विद्यार्थी व युवक यांच्यासाठी कार्य करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टचा भेटवस्तू वाटप व सत्कार समारंभ हा पहिलाच कार्यक्रम सद्गुरू नारायण महाराज मंदिर उभादांडा-कुर्लेवाडी येथे संपन्न झाला.
