जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली घेतली भेट..
⚡कुडाळ ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची
भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नजीरभाई शेख, रुपेश जाधव नयन गावडे, राजन वालावलकर, प्रशांत पाताडे, अक्षय मराठे, रविंद्र गावडे, गौरव गावडे, चंद्रकांत नाईक यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
