चौकुळ म्हाराठी बेरडकीवाडी येथील रस्त्याच्या कामाचे संदीप गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन…!
आंबोली : सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ म्हालाठी बेरडकीवाडी येथे बहुप्रतीक्षित रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, दळणवळणाची सोय मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे.यावेळी भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, बूथ अध्यक्ष…
