प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे…
अनिल शिंगाडे: मसुरे येथे दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न.. ⚡मसुरे दि.११-: दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून शासनाच्या विविध योजना या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे. यासाठी गावागावात जाऊन अशा विभाग वार मेळाव्यातून या सर्व बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना परिपूर्ण माहिती…
