बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी च्या विद्यार्थ्यांची मुंबई युनिव्हर्सिटी मधे चमक…
सावंतवाडी मुंबई विद्यापीठाच्या बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडीने यंदा आपल्या उत्तुंग कामगिरीने विद्यापीठ पातळीवर भरीव असा ठसा उमटविला आहे.मुंबई विद्यापीठाच्या विविध नामांकित महाविद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये बांदेकर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पहिल्या ११ गुणवंतांमध्ये स्थान मिळवत संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे.यात मांजरेकर प्रियांशु अनंत नेहा…
