दिलीप भालेकर यांची संत गाडगे महाराज परीट सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड…

सावंतवाडी : श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, सिंधुदुर्ग यांच्या कार्यकारिणीची सभा कुडाळ येथे रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. यावेळी परीट समाजातील विविध पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हाध्यक्षपदी श्री. दिलीप भालेकर यांची फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

1. श्री. दिलीप भालेकर, सावंतवाडी (अध्यक्ष)

2. श्री. किरण चव्हाण, मालवण (उपाध्यक्ष)

3. श्री. विलास साळसकर, देवगड (उपाध्यक्ष)

4. श्री. प्रसाद पाटकर, वेंगुर्ला (उपाध्यक्ष)

5. श्री. नागेश कुडाळकर, कुडाळ (उपाध्यक्ष)

6. श्री. तातू कडू, वैभववाडी (उपाध्यक्ष)

7. श्रीम. धनश्री चव्हाण, कणकवली (उपाध्यक्ष)

8. श्री. अनिल शिवडावकर, कुडाळ (सचिव)

9. श्री. गुरुनाथ मळवळ, वेंगुर्ला (सहसचिव)

10. श्री. संदिप बांदेकर, सावंतवाडी (खजिनदार)

11. श्री. अशोक आरोलकर, वेंगुर्ला (सहखजिनदार)

12. श्री. संजय होडावडेकर, सावंतवाडी (सदस्य)

13. श्री. रितेश चव्हाण, सावंतवाडी (सदस्य)

14. श्री. संदिप कडू, वैभववाडी (सदस्य)

15. श्री. विनायक चव्हाण, मालवण (सदस्य)

16. श्री. किरण कुणकेश्वरकर, देवगड (सदस्य)

17. श्री. गणेश शिवडावकर, कणकवली (सदस्य) 

18. श्री. राजेंद्र भालेकर, सावंतवाडी (पदसिद्ध सदस्य)

19. श्री. महेंद्र आरोलकर, वेंगुर्ला (पदसिद्ध सदस्य)

20. श्री. मोहन वालकर, मालवण (पदसिद्ध सदस्य)

21. श्री. सदानंद अणावकर, कुडाळ (पदसिद्ध सदस्य)

22. श्री. विजय पाटील, देवगड (पदसिद्ध सदस्य)

23. श्री. शेखर कडू, वैभववाडी (पदसिद्ध सदस्य)

24. श्री. भालचंद्र करंजेकर, कणकवली (पदसिद्ध सदस्य)

25. श्री. श्रीकृष्ण परीट, दोडामार्ग (पदसिद्ध सदस्य

You cannot copy content of this page