Headlines

होडावडेचा सुपुत्र बनला कोकण रेल्वेचा असिस्टंट लोको पायलट…

⚡वेंगुर्ला ता.१४-: होडावडे-कस्तुरबावाडीचा सुपुत्र आशिष अशोक होडावडेकरने कोकण रेल्वेची कठीण समजली जाणारी लोको पायलट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नुकतीच त्याची कोकण रेल्वेवा असिस्टंट लोको पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फोटो – आशिष होडावडेकर

Read More

सोमवारपासून नविन शैक्षणिक वर्षांची सुरुवात…

पालकांना मिळणार पहिलीत दाखल विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाऊलाचा ठसा.. ⚡बांदा ता.१४-: दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात १५मे रोजी होत असते पण यावर्षी रविवार आल्याने सन‌२०२५-२६या नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात चालू वर्षी १६जूनला होणार आहे.गेल्या दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा परिसरात असणारा शुकशुकाट विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून‌ जाणार आहे.शाळेच्या पहिल्या दिवसाची विद्यार्थी, पालक व शिक्षक आतुरतेने वाट पाहत…

Read More

टीका करण्यापेक्षा प्रवाशांना सुविधा देण्यासाठी काम करणार…

आम. निलेश राणे:कुडाळ साठीच्या पाच एस. टी. बसचे आमदार राणेंच्या हस्ते लोकार्पण.. कुडाळ : कुडाळच्या एस. टी. बस स्थानक कामामध्ये काय चुका झाल्या, त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आता सत्ता आपली आहे त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची जबाबदारी आपली आहे. त्या सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्न करेन असा शब्द आमदार…

Read More

मोदींच्या नेतृत्‍वाखाली भारत हा निश्‍चित महासत्ता बनेल…

नितेश राणे ः कोकण किनारपट्टी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद.. कणकवली, ता.१४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखालील केंद्र सरकारने सर्व क्षेत्रात प्रगती साध्य केली आहे. सन २०१४ पूर्वीच्या पंतप्रधानांबाबत होणारी चर्चा आणि मोदींबाबत होणारी चर्चा जमीन-आस्मानाचा फरक आहे. विदेशात मोदींबाबत प्रचंड सन्मान वाढला आहे. आतंकदवाद असेल अथवा नक्षलवाद सर्वांना कडक संदेश मोदींनी दिला आहे….

Read More

दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली…

सुदैवाने त्या वेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ.. वेंगुर्ले प्रतिनिधी –रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथे फॅक्टरी जवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळ पर्यंत ठप्प झाली होती.वेंगुर्ले गुड मॉर्निंग ग्रुप ने जपली सामाजिक बांधिलकी…वेंगुर्ले गुड मॉर्निंग ग्रुप त्या…

Read More

बांदा येथील बांदेकरवाडीत बसविण्यात आलेल्या हायमास्टचे लोकार्पण…

बांदा/प्रतिनिधी. बांदा शहरातील बांदेकरवाडी येथे सौरउर्जेवर चालणाऱ्या हायमास्ट पथदीपाचे लोकार्पण अनुराधा बांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, आशा बांदेकर, रुपेश बांदेकर, दत्ताराम बांदेकर, निलेश बांदेकर, संजय धुरी, शामसुंदर धुरी, मनसे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलींद सावंत आदी उपस्थित होते.याठिकाणी रात्रीच्या वेळी काळोखाचे साम्राज्य असल्याने पथदिव्यांची मागणी स्थानिकातून होत होती. यासाठी ग्रामपंचायत सदस्य बांदेकर यांनी…

Read More

छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस ओरोस येथील प्रशिक्षणार्थी विद्या चौगुले व ग्रुप आणि इतर विद्यार्थिनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

⚡सावंतवाडी, दि १४-: पावसाळी शेतीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकऱ्यांना शेती व पिकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस ओरोस येथील प्रशिक्षणार्थी विद्या चौगुले व ग्रुप आणि इतर विद्यार्थिनी साळगांव, पवारवाडी तालुका कुडाळ येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास दिनाक १३ जून २०२५ रोजी प्रारंभ केला आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यता प्राप्त असलेल्या छत्रपती…

Read More

सांगलीतील बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण, विभव, मयुरेश, यथार्थ, पुष्कर यांची उल्लेखनीय कामगिरी!*

⚡सावंतवाडी ता.१४-: सांगली येथील नुतन बुदधिबळ मंडळाने “कै.बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे” आयोजन केले होते. या स्पर्धेत दोनशे सव्वीस खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, मयुरेश परुळेकर, यथार्थ डांगी, पुष्कर केळूसकर, चिदानंद रेडकर, हर्ष राऊळ, पार्थ गावकर, विराज दळवी, यश सावंत, गार्गी सावंत, मानस सावंत या…

Read More

मालवणचे सहिष्णू पंडित एलएलबी च्या अंतिम वर्षात अव्वल…!

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ महाविद्यालयातून ‘पाच वर्षांचा’ मुंबई विद्यापीठ अंतर्गत कायदे अभ्यासक्रम केला पूर्ण.. ⚡मालवण ता.१४-: व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे विद्यार्थी व मालवण येथील सहिष्णू पंडित यांनी, एलएलबी २०२४ /२०२५ या शैक्षणिक वर्षात तथा पाच वर्षांच्या कायदे अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत, पाच वर्षांच्या या…

Read More

कणकवली मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार…

अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन यंत्रणेचे आवाहन अन्यथा सोमवारी संयुक्तपणे अतिक्रमणे हटविणार:मुख्याधिकारी गौरी पाटील व पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांची माहिती.. कणकवली : व्यापारी संघटना व पालकमंत्री यांच्या झालेल्या बैठकीनंतर नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणेने तात्काळ कार्यवाही निर्णय घेतला. त्यानुसार पटवर्धन चौक ते पटकीदेवी पर्यंतच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा होणारे अतिक्रमण नागरिकांनी पुढील दोन दिवसांत स्वतः हून हटवावे,…

Read More
You cannot copy content of this page