बेवारस गोवंशीय जनावरांना पशुखाद्याचे वाटप…
शिवसेना पक्ष स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेचा अनोखा उपक्रम कुडाळ : शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आज सगळीकडे मोठया उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत….
