सामाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहावं हीच माझी इच्छा…
विकास सावंत:६२ व्या वाढदिवस सावंतवाडी मोठ्या उत्साहात साजरा.. ⚡सावंतवाडी ता.२०-: तत्व पाळणारे माझे वडील होते. तेच संस्कार माझ्यावर झालेत. आजवर प्रेम करणारी अनेक माणसं मला भेटत गेली. ज्या पक्षानं माझ्या घराण्याला नावलौकिक दिला तो पक्ष मी कधी सोडला नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉग्रेस नेते विकास सावंत यांनी व्यक्त केले. तसेच थोरामोठ्यांच्या सानिध्यात मला राहता आलं…
