चैतन्य दळवीचे SOF ऑलिंपियाड मॅथ्स परीक्षेत यश…!
⚡कणकवली ता.२७-: SOF फाउंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाड परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चा विध्यार्थी कु. चैतन्य श्रीकांत दळवी (इयत्ता दहावी) याने झोन महाराष्ट्र २ या झोनल विभागात ४९५ वा रँक मिळवत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या यशाबद्दल नुकतेच कु. चैतन्य श्रीकांत…
