
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटत नसेल तर अन्य ठिकाणी उभारा…
राजघराण्याची भूमिका: नाहक आमची बदनामी नको.. सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडी शहरातच व्हावे ही राजघराण्याची सुरुवातीपासूनच इच्छा आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक जमिनीबाबत शासनासोबत आतापर्यंत तब्बल दोन वेळा समझोता करार झाला असून दोन्ही वेळा जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले आणि राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या सह्या झाल्या आहेत. कराराप्रमाणे आता जी अन्य एका व्यक्तीची सही राहिली आहे ती…