आचरा पिरावाडी येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून मोठे नुकसान…
⚡मालवण ता.०४-:गेले तीन दिवस मालवण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून वाऱ्यामुळे मोठी पडझड झाली आहे. आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आचरा पिरावाडी येथील सौ. शलाखा विठ्ठलदास कांदळगावकर यांच्या राहत्या घराच्या छप्पराचे सिमेंट पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्याने आचरा परिसराला तडाखा दिल्याने काहींच्या छप्परांचे पत्रे उडून नुकसान झाले…
