⚡सावंतवाडी ता.०४-: आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक नंदू शिरोडकर यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुःखद निधन झाले असून, त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी दहा वाजता माठेवाडा येथील त्यांच्या गणेश रेसिडेन्सी या निवासस्थानाहून निघणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
नंदू शिरोडकर यांची उद्या सकाळी दहा वाजता निघणार अंत्ययात्रा…
