पोलीस पाटील यांना ‘न्याय जागृती योजना 2025’ चे मार्गदर्शन…
तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता बाबत कुडाळ कोर्टाचा उपक्रम:दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी यांचे मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.०६-: दिवाणी न्यायालय कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ आणि वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता उपक्रमासाठी न्याय जागृती २०२५ या अंतर्गत कुडाळ तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले. या…
