बीएसएनएल सेवा तात्काळ सुरळीत करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकणार…
गुरुदास गवंडे: उपमहाप्रबंधक रवीकुमार जन्नु यांना दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी तालुक्यातील गाव मौजे निगुडे येथे बीएसएनएल चा नवीन टॉवर गेल्या वर्षी उभारण्यात आला परंतु गेले अनेक महिने वारंवार नेटवर्क सेवा विस्कळीत होत असल्यामुळे निगुडे सह अन्य पंचक्रोशीतील गावे या टाॅवर वर अवलंबून आहेत असं असतानाही अधिकारी मात्र याकडे कानडोळा करत आहे यासंदर्भात बीएसएनएलनचे उपमहाप्रबंधक…
