आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा केला सन्मान…
सावंतवाडी ता.२७-: माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीधर अपार्टमेंट येथे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार श्री. केसरकर यांनी केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे,नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक,…
