राजेश पनवेलकर यांची महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड…
⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचा भव्य मेळावा 12 मे रोजी पुणे येथे संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सुवर्णकार या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या सुवर्णकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री राजेश पनवेलकर या मेळाव्याला उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये श्रीपाद दत्तात्रय पनवेलकर ज्वेलर्सचे मालक श्री….
