Headlines

देवगड व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित ‘जल्लोष २०२६’चे जल्लोषात उद्घाटन…

⚡देवगड ता.३१-:देवगड म्हणजे केवळ एक तालुका नसून निसर्गाची देणगी, हापूस आंब्याचा सुवास, समुद्रकिनारे आणि कष्टाळू माणसांची ओळख असल्याचे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित “जल्लोष २०२६” या भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साठे व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष…

Read Full News

सावंतवाडी कचरा डेपोचा प्रश्न गंभीर; पालकमंत्र्यांनी त्वरित २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी..

संजू परब यांची मागणी; नगरसेवकांसह कचरा डेपोवर जाऊन केला स्पॉट पंचनामा.. ⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी कचरा डेपो ची आज परिस्थिती पाहिली तर ती अत्यंत गंभीर आहे इकडच्या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, अशा परिस्थितीत देखील ते काम करत आहेत, तसेच आजूबाजूच्या नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी मी पालकमंत्री नितेश राणे याची दखल…

Read Full News

सावंतवाडी कचरा डेपोचा प्रश्न गंभीर; पालकमंत्र्यांनी त्वरित २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी…

संजू परब यांची मागणी; नगरसेवकांसह कचरा डेपोवर जाऊन केला स्पॉट पंचनामा ⚡ सावंतवाडी ता. ३१ –सावंतवाडी येथील कचरा डेपोची सद्यस्थिती अत्यंत गंभीर असून तेथील कामगारांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे कामगार काम करत असून परिसरातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी या प्रश्नाची…

Read Full News

माजगावच्या प्रस्तावित कचरा डेपोला आमचा विरोध…

अमित परब: माजगाव तसेच चराठा ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेता आमचा विरोध.. ⚡सावंतवाडी ता.३१-: माजगाव सीमेवर असलेल्या हेळकर स्मशानभूमीच्या आरक्षित जागेवर ग्रामपंचायत माजगावचा कचरा डेपो करण्याचा घाट सुरू असून याला आमचा पूर्णपणे विरोध आहे अशी प्रतिक्रिया चराठा माजी उपसरपंच अमित परब यांनी दिली. दरम्यान सदर कचरा डेपो हा अत्यंविधी करण्याच्या जागेवर परिसरात होत असून त्यामुळे…

Read Full News

दोडामार्ग–विजघर रस्त्याचे काम बेकायदेशीर…

२६ जानेवारीला रस्ता रोकोचा इशारा:रविकिरण गवस.. ⚡दोडामार्ग ता.३१-: दोडामार्ग ते विजघर रस्त्याचे काम सध्या बेकायदेशीर, चुकीच्या पद्धतीने आणि जनतेला अंधारात ठेवून सुरू असल्याचा आरोप करत, अशा कामाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तीव्र विरोध करण्यात येईल, असा ठाम इशारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी दिला. कायदेशीर व योग्य पद्धतीने, जनतेला विश्वासात न…

Read Full News

आडारीत कोंबडी पालनाच्या शेडमधून ३० गावठी कोंबड्यांची चोरी…

⚡मालवण ता.३०-:मालवण शहरातील आडारी सातेरी मांड येथील एका कोंबडी पालनाच्या शेडमधून ३० गावठी कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चंद्रकांत जैतापकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- आडारी सातेरी मांड येथील चंद्रकांत पांडुरंग जैतापकर यांची त्यांच्या घराशेजारीच कोंबडी पालनाचे शेड आहे….

Read Full News

दारू पिऊन वाहन चालविल्यास धडक आणि कडक कारवाई…

PI निसर्ग ओतारी:31st व न्यू इयर च्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस अलर्ट मोडवर.. ⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला पोलीस ठाणे च्या वतीने इयर एंडिंग व न्यू इयर च्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व कोस्टल एरियात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. उद्या बुधवारी सकाळी 6 वाजता ते सायंकाळी 6 वाजता या मुदतीत ऑपरेशन विजय ही मोहीम राबविली जाणार आहे, अशी…

Read Full News

प्रा.हरिभाऊ भिसे यांचे गोंधळ जागरणच्या माध्यमातून लोककलेचा वारसा जपण्याचं आणि समाज प्रबोधनाचे काम कौतुकास्पद…

भगवान लोके:असलदेत भगवान लोके मित्रमंडळाच्यावतीने गोंधळी कलावंत प्रा. हरिभाऊ भिसे यांचा सत्कार.. कणकवली :भवानी मातेच्या गोंधळामध्ये गोंधळ जागरणमधून रात्र जागवणारे गोंधळी बदलत्या काळातही पारंपारिक लोककला जोपासत आहेत. आधुनिकतेचा काळ असताना देखील प्राध्यापक हरिभाऊ भिसे व त्यांचे सहकारी आपली वार्षिके जबाबदारी म्हणून विविध गावांमध्ये गोंधळ उत्सवांमध्ये सहभागी होतात. त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद आहे.लोकसंस्कृतीत गोंधळी कलाकार गोंधळ…

Read Full News

आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद…

आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.. कुडाळ : येथील मराठा हॉल येथे आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून नेटका संवाद साधला. या नीटनेटक्या आयोजनातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून आयएएस परीक्षा व इतर साधनांबद्दल माहिती देण्यात आली. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या चला कुडाळ घडवूया या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या…

Read Full News

कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा विकासात्मक पुढाकार…

EV चार्जिंग स्टेशन, RO वॉटर प्लांट व सांडपाणी शुद्धीकरण प्लांटचे लोकार्पण.. ⚡देवगड ता.३०-:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या माध्यमातून कुणकेश्वर येथे तीन महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे पर्यटक व ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन हे उपक्रम राबविण्यात आले आहेत.कुणकेश्वर देवालय परिसरात उभारण्यात आलेल्या RO वॉटर प्लांटचे लोकार्पण…

Read Full News

You cannot copy content of this page