आरोस येथे १ऑगस्ट रोजी कथाकथन स्पर्धेचे आयोजन…!
⚡बांदा ता.२३-: पारिजात फ्रेंड सर्कल, आरोस यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी (कै.) विद्याधर शिरसाट स्मृती कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोंडुरे तिठा (ता.सावंतवाडी) येथील पारिजात मंगल कार्यालय येथे होणार आहे.या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीसाठी पाच मिनिटे, पाचवी ते सातवीसाठी सात मिनिटे आणि आठवी ते दहावीसाठी सात मिनिटे वेळ असून…
