राहत्या घरातून युवक बेपत्ता…
कुडाळ पोलीस ठाणे तर्फे आवाहन.. कुडाळ : भैरववाडी येथील रहिवासी ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा २१ वर्षीय युवक दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजताचे पूर्वी घरात कोणासही काही न सांगता निघून गेलेला आहे. हा मुलगा कुठे दिसून आल्यास किंवा त्याचे संदर्भात काही उपयुक्त माहिती मिळून आल्यास कृपया संपर्क करावा असे आवाहन कुडाळ…
