“मूल्यसंस्कार” मध्ये भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य…
सुरेश ठाकूर:गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन.. कुडाळ : गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ या पुस्तिकेत २१ व्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केलेल्या शिक्षणाच्या दहा गाभाभूत घटकांवरील या मूल्यसंस्कार कथा विद्यार्थ्यांच्या जीवनात सहजगत्या बदल घडवून आणतील, असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच आणि अखिल भारतीय…
