राखी बांधून “व्यसनमुक्तीशी बंधन – व्यसनांपासून रक्षण’ या अभिनव अभियानाची सुरुवात…
सिंधुदुर्ग – रक्षाबंधन या उत्सवाचा गाभा रक्षण करणाऱ्यांना अभिवादन करणे आभार व्यक्त करणे आहे. रक्षाबंधन या उत्सवामध्ये एक प्रकारची बांधिलकी असून नशाबंदी मंडळाला ही बांधिलकी मंत्री महोदयांकडून अभिप्रेत आहे. व्यसनमुक्तीशी बंधन म्हणजे समाजाचे व्यसनांपासून रक्षण करणे होय ! असे रक्षण मंत्री महोदय मान्यवरांकडून व्हावे याकरिता नशाबंदी मंडळाच्या वतीने मंत्रालयात विविध खात्यांच्या मंत्र्यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून…
