कुडाळच्या लक्ष्मी नारायण पेट्रोल पंपाला तीन पुरस्कार…
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मधून सर्वाधिक पेट्रोल, डिझेल विक्री:इंडियन ऑइल तर्फे सन्मान.. कुडाळ : इंडियन ऑईल गोवा डीव्हीजनल ऑफिस अंतर्गत असणाऱ्या सिंधुदुर्ग सेल्स एरिया मधुन श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम कुडाळ यांना सर्वाधिक जास्त पेट्रोल, डिझेल तसेच एक्स्ट्रा ग्रीन डिझेल विक्री केल्याबद्दल तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हि निवड 2024-25 या वर्षातील कोल्हापुर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील…
