Headlines

कारिवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रशांत राणे यांची निवड…!

⚡सावंतवाडी ता.१२-: कारिवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रशांत शिवराम राणे यांची फेर निवड करण्यात आली. शुक्रवारी झालेल्याकारिवडे गावच्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.यावेळी कारिवडे गावच्या सरपंच सौ आरती अशोक माळकर उपसरपंच श्री तुकाराम बाबाजी आमुनेकर ग्रामपंचायत सदस्य श्री महेश नारायण गावकर ग्रामपंचायत अधिकारी भरत दिगंबर बुंदे तलाठी श्रीम. शिरवलकर मॅडम कृषी…

Read More

खो-खो स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ विजयी

⚡मालवण ता.१२-:क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रेकोबा हायस्कूल, वायरी मालवण येथे आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या तालुकास्तरीय खो – खो क्रीडा प्रकारात स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने वराडकर हायस्कूल, कट्टा च्या संघाला नमवून विजेतेपद पटकाविले. हा संघ जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे…

Read More

गणेशोत्सवात मालवण एसटी आगराला १२ लाख रुपयांचे उत्पन्न…

⚡मालवण ता.१२-:मालवण तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात ५३ एसटी बसेस चाकरमान्यांना घेऊन दाखल झाल्या होत्या. सर्व बसेस मालवण बसस्थानकाच्या नियंत्रणात टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी मोठ्या संख्येने चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिली होती. मालवण एसटी आगाराकडून यावर्षी गौरी गणपती २०२५ साठी ५३ बसेस वापरून मुंबई, ठाणे, बोरिवली, भाईंदर, विरार येथून कोकणातील प्रवासी गावागावात आणण्यात…

Read More

मालवणच्या निशांत शिरोडकर जिल्हास्तरीय दुहेरी निवड…

⚡मालवण ता.१२-:क्रीडा व युवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित ९ सप्टेंबर रोजी उपरकर शूटिंग रेंज, वेंगुर्ले येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुले रायफल शूटिंग स्पर्धेत पिप साईट या क्रीडा प्रकारात येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी कला शाखेतील विद्यार्थी निशांत नितीन शिरोडकर…

Read More

युवा महोत्सवात एसआरएम कॉलेजच्या श्रुतिका मोर्येला सुवर्णपदक…

⚡कुडाळ ता.१२-: मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या विद्यापीठ फेरीत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.द्वितीय वर्ष कला वर्गातील कु. श्रुतिका मोर्ये हिने तालवाद्य या प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिला सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.तर प्रथम वर्ष कला वर्गातील कु. श्रुती सावंत हिने शास्त्रीय संगीत या प्रकारात तिसरा क्रमांक…

Read More

बांदा-वाफोली मार्गावर झाड कोसळले…

गणेश मंदिराजवळ अपघात; काही काळ वाहतूक ठप्प.. बांदा/प्रतिनिधीबांदा-वाफोली रस्त्यावर गणेश मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. अवजड वाहनाची धडक बसल्याने रस्त्यावरील झाडाची मोठी फांदी कोसळली.झाड कोसळताच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र धडक बसलेल्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी…

Read More

बांध्यातील विद्यार्थ्यांनीच विविध स्पर्धांमधून लक्षणीय यश संपादन…

⚡बांदा ता.१२-: येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून लक्षणीय यश संपादन केले आहे. याबाबत प्रशालेचे व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.’राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५’ अंतर्गत नुकत्याच इन्सुली येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये खेमराज प्रशालेने सादर केलेल्या विज्ञान नाटिकेला द्वितीय क्रमांक…

Read More

ठाकर समाजाची पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली सदिच्छा भेट, समाजाचे प्रश्न सोडवल्याबद्दल मानले आभार…

⚡कणकवली ता.१२-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करून समाजाच्या सुविधांबाबत असलेले अनेक मुद्दे सोडवल्याबद्दल नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.या भेटीत ठाकर समाज अध्यक्ष शशांक आटक व पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी समाजासाठी जात…

Read More

‘मागतव वडे तर देतत भजी’ अशी मत्स्य विभागाकडून मच्छिमारांची अवस्था…

पारंपारिक मच्छिमारांची टीका ; संतापाचा उद्रेक होण्याचा दिला इशारा.. ⚡मालवण ता.११-:जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौका यांचे अतिक्रमण सुरुच असून मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाईत सातत्य नसल्याबाबत आज पारंपारिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यलयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कारवाई करण्यासाठी मालवण तालुक्यासाठी मासेमारी परवाना अधिकारी नाही, ही दुर्दैवी…

Read More

दापोली गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दादा सारंग यांची बिनविरोध निवड…!

⚡वेंगुर्ला ता.११-: दाभोली ग्रामपंचायत सभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.दादा सारंग यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच श्री. उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माझी उपसरपंच विद्यमान सदस्य श्री.एकनाथ राऊळ, सदस्य अवधूत राऊत, माजी पंचायत समिती सदस्य श्री.समाधान बांदवलकर, माजी सरपंच श्री. गुरुनाथ कांबळी,अमित दाभोलकर, विष्णू दाभोलकर, देवेंद्र राऊळ, भूषण दाभोलकर, पोलीस…

Read More
You cannot copy content of this page