Headlines

कुडाळ इनरव्हील क्लबचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी…

सौ रश्मी नाईक:इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ तर्फे चेंदवणमध्ये करिअर मार्गदर्शन उपक्रम.. ⚡कुडाळ ता.१३-: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार चेंदवणच्या माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनी काढले. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत चेंदवण हायस्कूल मध्ये बौध्दिक क्षमता चाचणी आयोजित करण्यात…

Read More

‘सक्षम विद्यार्थी सक्षम भारत’ अंतर्गत कुडाळ इनरव्हील क्लब सर्वोत्तम…

सौ. उत्कर्षा पाटील:कुडाळ इनरव्हील क्लब कडून एकाच वेळी ५०० विद्याथ्यांना करियर मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन’ उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा पुढाकार कौतुकास्पद आहे. एकाच दिवशी बौध्दिक क्षमता चाचणीचा ५०० विद्यार्थ्यांना लाभ देणारा इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ हा डिस्ट्रिक्ट 317 मध्ये एकमेव क्लब ठरला आहे. याबद्दल…

Read More

वायंगणी स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष सदानंद उर्फ सदा राणे यांचे निधन…!

⚡मालवण ता.१३-:वायंगणी येथील स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष स्वामी भक्त सदानंद यशवंत राणे ( वय 63 ) यांचे शनिवारी सकाळी वायंगणी येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले.ते स्वामी भक्त म्हणून प्रचलित होते. २०१७ सालपासून त्यांनी ज्ञानदीप संस्था वायंगणीचे अध्यक्षपद सांभाळत वायंगणी हायस्कूलच्या उत्कर्षासाठी ते नेहमी तत्पर होते. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे उभारण्यात त्यांचा…

Read More

‘कुडाळेश्वर’ ची २२ पासून सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धा…

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने बक्षीस रकमेत भरघोस वाढ:दोन टप्प्यात होणार स्पर्धा.. ⚡कुडाळ ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. ऍड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रामध्ये दि. २२ सप्टेंबर पासून हि स्पर्धा सुरु होणार असून, यंदा या स्पर्धेचे ५० वे वर्ष असल्याने…

Read More

बारामती येथील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळचे घवघवीत यश…

वक्तृत्व स्पर्धेत पृथ्वीराज एकले आणि एलविना फर्नांडिस प्रथम.. कुडाळ : बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे वसंतराव पवार लॉ कॉलेज बारामतीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या लेक्स कनेक्ट या लॉ फेस्ट अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पधांमध्ये कुडाळच्या व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यास संपादन केले.या स्पर्धे अंतर्गत पोस्टर…

Read More

कुडाळात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५१ प्रकरणे तडतडीने निकाली…

३८ लाख १३ हजाराची वसुली.. कुडाळ : आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील कुडाळ न्यायालयात एकूण ५१ प्रकरणे तडजोडीने निकाल झाली असून ३८ लाख १३ हजार ५०४ एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी यांच्या हस्ते…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची नाहक बदनामी थांबवा…

वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऐवळे यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१३-: उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळेची आणि जीवाची कोणतीही पर्वा न करता प्रामाणिकपणे सेवा दिली जात आहे. त्यामुळे या रूग्णालयरूपी मंदिराची नाहक बदनामी नको, अशी हाक उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सावंतवाडीकरांना दिली आहे. जुन्या मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेल्या या रुग्णालयात जिल्हा…

Read More

खासकीलवाडा शाळेच्या दीडशे वर्षपूर्ती निमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा…

माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन: अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे.. ⚡सावंतवाडी ता.१३-:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक चार, खासकीलवाडा ही ऐतिहासिक शाळा यंदा दीडशे वर्षांची सुवर्णकामगिरी साजरी करत आहे. या अविस्मरणीय पर्वानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला. याच वेळी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यात आली असून, तिच्या अध्यक्षपदी सर्वानुमते…

Read More

‘ओंकार’ हत्ती नेतर्डे धनगरवाडी परिसरात स्थिरावला…

वनविभाग कर्मचाऱ्यांसह जलद कृती दल परिसरात ठाण मांडून:गोवा वनविभागाचे पथकही तैनात.. ⚡बांदा ता.१३-: दोडामार्ग – तिलारी परिसरातून ओंकार हत्ती आता बांदा परिसरातील नेतर्डे भागात पोहोचला आहे. नेतर्डे – धनगरवाडी येथील पाणवठा भागात हत्ती स्थिरावल्याची माहिती वनविभागाने दिली. वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जलद कृती दलाचे जवान हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. दोडामार्ग घोटगे, मोर्ले भागातून कळणे,…

Read More

*भोसले नॉलेज सिटीमध्ये १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: “फादर ऑफ इंजिनियरिंग” भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होणारा अभियंता दिन यावर्षीही भोसले नॉलेज सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा या कार्यक्रमाचे अकरावे वर्ष आहे. सोमवारी सकाळी ११ वा.बीकेसी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल. प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकामचे नि.कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page