गरीब व होतकरू ४२ विद्यार्थ्यांना४ लाख ७५ हजार रु. शैक्षणिक मदत…
कोलगाव निरामय विकास केंद्राची शैक्षणिक बांधिलकी.. सावंतवाडी कोलगाव येथील निरामय विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील गरीब व होतकरू अशा ४२ विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ४ लाख ७५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. निरामय विकास केंद्राच्या संचालिका वंदना करंबेळकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ही मदत करण्यात येते.ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना अकरावी व पुढील…
