बांद्यात चित्रकला व रंगभरणा स्पर्धेचे आयोजन…!
⚡बांदा ता.२४-: सांस्कृतिक कला-क्रीडा व समाज विकास मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून चित्रकला व रंगभरणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता होणार असून विविध गटांमध्ये आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.स्पर्धेत केजी ते तिसरी, चौथी ते सातवी, आठवी ते बारावी आणि…
