सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेच्या आंदोलनाची सांगता…
ओबीसी एकजुटीचा केला एल्गार.. कुडाळ : नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघातर्फे मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन दिवशीय ओबीसी आणि आरक्षित समाज आंदोलनाची आज सांगता झाली. या दोन दिवसात जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा…
