Headlines

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेच्या आदर्शावरच भाजपाचे काम पुढे नेणार…

विशाल परब: सावंतवाडी भाजप कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी. ⚡सावंतवाडी ता.२५-: भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने आज सावंतवाडी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंडितजींच्या कार्याची माहिती यावेळी…

Read More

मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत आयोजित मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियान ग्रामसभेत मान्यवरांचे सत्कार…!

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंचायतराज अभियान बाबत आयोजित केलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.या आयोजित ग्रामसभेत ग्रामपंचायतकडून ग्रामपंचायत पाणी कर्मचारी सिद्धेश मुरकर, प्रतीक नाईक, श्रीकृष्ण इन्सुलकर, नंदू पालयेकर, राजू मोरुडकर, सर्पमित्र उल्हास कोरगावकर, उद्योजकअविनाश कुंभार, तालुक्यात प्रगत शेतकरी म्हणून पहिला क्रमांक मिळविलेले…

Read More

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून स्वच्छता मशाल फेरी चे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२५-: ग्रामपंचायत मुळेवाड कुंडुरेकडून पंचायतराज अभियान अंतर्गत स्वच्छता मशाल पेरी काढून जनजागृती करण्यात आली.सध्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सर्व गावागावातून राबवले जात आहे सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये हे अभियान मोठ्या जोमाने आणि उत्साहाने राबवले जात आहे यालाच अनुसरून मळेवाड कोंडुरे गावातील ग्रामस्थ, बचत गट महिला,त्याचप्रमाणे गावातील विद्यार्थी,शिक्षक, लोकप्रतिनिधी यांना सहभागी…

Read More

न्हावेलीमध्ये दीपावलीनिमित्त आकाश कंदील व तालुकास्तरीय नरकासुर स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२५-: शिवसेना (शिंदे गट) सावंतवाडी उपतालुकाप्रमुख तथा न्हावेली उपसरपंच श्री.अक्षय पार्सेकर आणि युवा गृप न्हावेली यांच्या संकल्पनेतून दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर न्हावेली येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामस्तरीय आकाश कंदील स्पर्धा तसेच सावंतवाडी तालुकास्तरीय नरकासुर स्पर्धा यांचा समावेश असून, या स्पर्धा रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता ईस्वटी मंदिर…

Read More

गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बांदा पोलिसांची कारवाई…

५ लाख ५० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त:तिघांवर गुन्हा दाखल.. ⚡बांदा ता.२५-:गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ५० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात दारूचे बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो यांचा समावेश…

Read More

बांदा येथील हॉटेल कावेरीला आग मोठ्या प्रमाणात नुकसान…

⚡बांदा ता.२४-:येथील हॉटेल कावेरीला आज रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा हॉटेल सुरू होते आणि तिथे ग्राहकही उपस्थित होते. अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, सावंतवाडी पालिकेचा…

Read More

शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी विक्रांत सावंत यांची बिनविरोध निवड…!

⚡सावंतवाडी ता.२४-: माजी आरोग्यमंत्री, कै. भाईसाहेब सावंत यांचे नातू आणि काँग्रेसचे नेते कै. विकास सावंत यांचे सुपुत्र, विक्रांत सावंत यांची आर.पी.डी हायस्कूल, शांतिनिकेतन विद्यालय आणि जे. बी. नाईक महाविद्यालय संचलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सर्वांना बरोबर घेऊन आपण शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी संधीचा पुरेपूर उपयोग करणार आहे. ज्यांनी संस्थेच रोपटे लावले आणि जोपासले…

Read More

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई…

१४ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त:एक संशयित आरोपीला अटक.. ⚡बांदा, ता.२४-: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज सकाळी बांदा पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत अवैध दारू व वाहन असा एकूण ₹१४ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा अज्ञात आरोपी फरार आहे….

Read More

पालकमंत्री नाम. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवारी दुपारी ०१.०० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव. दुपारी ०२.०० वा. छत्रपती शिवाजी…

Read More

कलमठ ग्रामपंचायत येथे आरोग्य तपासणी…

शिबिरात 125 जणांनी घेतला लाभस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान ; ⚡कणकवली ता.२४-:कलमठ ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 125 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी कलमठ गावातील नागरिकांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातील. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत…

Read More
You cannot copy content of this page