सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर सावंत यांचे निधन…!
⚡कुडाळ ता.०३-: मुळचे नाटळ (राजवाडी) येथील व सध्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेवीरवाडी येथे स्थायिक झालेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर महादेव सावंत (वय- ९३) यांचे शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी निधन झाले. आडेली कामळेवीरवाडी येथील डॉ. हेमंत सावंत यांचे ते वडील तर डॉ. सौ . स्मिता सावंत यांचे ते सासरे होत. प्रभाकर सावंत यांनी कणकवली तालुक्यात अनेक…
