नेमळे होम मिनिस्टर स्पर्धेत साक्षी राऊळ ठरली पैठणीची मानकरी…
रित्विका घोगळे द्वितीय, दिव्या राऊळ तृतीय विजेत्या.. सावंतवाडी : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री देवी सातेरी मंदिर नेमळे येथे भजनप्रेमी कला क्रीडा मंडळ नेमळे यांच्या वतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पैठणीच्या या कार्यक्रमात साक्षी सखाराम राऊळ हिने भज प्रेमी कला क्रीडा मित्र मंडळ पुरस्कृत प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी जिंकत…
