स्वच्छता ही सेवा अंतर्गत सुकळवाड भंडारवाडी येथे शोषखड्डे मोहीमेचा शुभारंभ…
⚡मालवण,ता.०१-:‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत सुकळवाड भंडारवाडी येथे महा श्रमदान आयोजित करून आज वैयक्तिक स्तरावर शोषखड्डे (सोकपिट) मारण्याच्या मोहिमेचा शुभारंभ राजन पेडणेकर यांच्या निवासस्थानी श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला पाताडे, पोलीस पाटील लक्ष्मण काळसेकर यांनी सक्रिय…
