Headlines

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдпреЗрдереАрд▓ рдЪрд┐рддреНрд░рдХрд╛рд░ рд╕реБрдорди рджрд╛рднреЛрд▓рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рдХрдбреВрди рдЖрдЧрд│реА рд╡реЗрдЧрд│реА рдорд╛рдирд╡рдВрджрдирд╛…

*💫कणकवली दि २६-:* भारताचा संविधान दिवस म्हणून २६ नोव्हेंबर साजरा केला जातो. संविधान दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस असून भारताच्या इतिहासात त्यास एक अद्भुत व अनन्यसाधारण घटना म्हणून महत्व आहे. याच संविधान दिवसाला फक्त शुभेच्छातून साजरा न करता आपल्या कलेने कणकवली मधील सुमन दाभोलकर या कलाकाराने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र वागदे…

Read Full News

рдУрд╡рд│реАрдпреЗ рдЧрд╛рд╡рд╛рддреАрд▓ рдЖрд░реЛрдЧреНрдп рддрдкрд╛рд╕рдгреАрдЪрд╛ рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдШреЗрддрд▓рд╛ рдЖрдврд╛рд╡рд╛

तापसरीने निधन झालेल्या दिव्या खांदारे हिच्या घरी भेट देत केले सांत्वन *💫कुडाळ दि.२६-:* ओवळीये वायंगणीवाडी येथील दिव्या आबा खांदारे या १८ वर्षीय मुलीचे तापसरीच्या आजाराने निधन झाले. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी खांदारे यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. ओवळीये गावात अन्य काही जणांना तापाची साथ सुरु असल्याने आरोग्य विभागामार्फत तेथील लोकांची…

Read Full News

рдорд╛рдзреНрдпрдорд┐рдХ рд╢рд┐рдХреНрд╖рдгрд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдиреА рдХрд╛рдврд▓реЗрд▓рд╛ рддреЛ рдЖрджреЗрд╢ рдЕрдиреНрдпрд╛рдпрдХрд╛рд░рдХ

शिक्षक भारती संघटनेचा आरोप , आदेश रद्द करण्याचीजिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी सिंधुदुर्गनगरी ता २६ कोरोना चा धोका आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी मुख्यालय सोडून जाऊ नये .असा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी काढलेला आदेश शिक्षकांवर अन्याय करणारा व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आनणारा आहे.तरी संबंधित आदेश त्वरित रद्द व्हावा.अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी…

Read Full News

рджреЗрд╢рд╡реНрдпрд╛рдкреА рд╕рдВрдкрд╛рдд рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╢рд┐рдХреНрд╖рдХ рднрд╛рд░рддреА рд╕рдВрдШрдЯрдирд╛ рд╕рд╣рднрд╛рдЧреА

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्गनगरी ता २६ केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण, कामगार, शेतकरी, विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुकारलेल्या आजच्या संपात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरती संघटना सहभागी झाली असून कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यात यावी. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे…

Read Full News

рд▓реЗрдкреНрдЯреЛрдмрд╛рдмрдд рдШрд╛рдмрд░реВрди рди рдЬрд╛рддрд╛ рдЖрд░реЛрдЧреНрдп рдпрдВрддреНрд░рдгреЗрд▓рд╛ рдорд╛рд╣рд┐рддреА рджреНрдпрд╛

मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी ता २६ लेप्टो स्पायरोसिस अर्थात लेप्टो हा आजार वेळेत योग्य उपचार झाल्यास पूर्णतः बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी या आजाराला घाबरून न जाता शासकीय आरोग्य यंत्रणेकडे उपचार घ्यावेत. सर्व्हेसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना खरी माहिती द्यावी. ताप आल्यास लपवू नये असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी…

Read Full News

рдЖрд╢реНрд╡рд╛рд╕рдирд╛рдВрдЪреА рдкреВрд░реНрддрддрд╛ рди рдЭрд╛рд▓реНрдпрд╛рд╕ рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдЦреБрд░реНрдЪреНрдпрд╛рдВрд╡рд░ рдмрд╕реВ рджреЗрдгрд╛рд░ рдирд╛рд╣реА – рд░рд╛рдЬрди рддреЗрд▓реА рдпрд╛рдВрдЪрд╛ рдЗрд╢рд╛рд░рд╛.

आठ दिवसांत आधार कार्ड सुविधा केंद्र सुरु करण्याचे तहसीलदार यांचे आश्वासन.;वैभववाडीत जनतेच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे ठिय्या आंदोलन. *💫वैभववाडी दि.२६-:* तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था याला संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार आहेत. खड्डे भरण्यासाठी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात यांच्यात मिलीभगत व हितसंबंध असल्यामुळे सदर डागडुजीची…

Read Full News

рдмреЗрдХрд╛рдпрджреЗрд╢реАрд░ рджрд╛рд░реВ рд╡рд╛рд╣рддреБрдХреАрд╡рд░ рдЖрдВрдмреЛрд▓реАрдд рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреА рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ

साडेतीन लाखांच्या मुद्देमालासह दोन संशयित ताब्यात आंबोली दि.२६-:* गोव्यातून सांगली येथे होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर आंबोली पोलिसांनी धडक कारवाई केली असून ५४ हजाराच्या दारू सह एकूण ३ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल बुधवारी रात्री ११:३० च्या दरम्यान आंबोली मुख्य धबधब्या जवळ करण्यात आली आहे. या दारू वाहतूक प्रकरणी प्रकाश चव्हाण…

Read Full News

рдорддреНрд╕реНрдпрд╢реЗрддреА рд╡ рд╢реЛрднрд┐рд╡рдВрдд рдорд╛рд╕реЗ рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдпрд╛рдмрд╛рдмрдд рдСрдирд▓рд╛рдИрди рдорд╛рд░реНрдЧрджрд░реНрд╢рди…..

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र आणि उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यशेती व शोभिवंत मासे व्यवसाय यावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनासाठी डॉ. नितीन सावंत मत्स्यशास्त्रज्ञ उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे हे दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शनासाठी स्वयंरोजगार ईच्छूक उमेदवारांनी Meeting…

Read Full News

рд╢рд╣реАрдж рд╡рд┐рдЬрдп рд╕рд╛рд│рд╕рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдмрд▓рд┐рджрд╛рди рд╡реНрдпрд░реНрде рдЬрд╛рдК рджреЗрдгрд╛рд░ рдирд╛рд╣реА – рд╕рддреАрд╢ рд╕рд╛рд╡рдВрдд

वैभववाडी शिवसेनेच्या वतीने एडगाव येथे वाहिली श्रद्धांजली *💫वैभववाडी दि.२६-:* शहीद साळसकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान दिले.त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही ,त्यांच्या बलिदानाने वैभववाडी तालुक्यातील अनेक तरुण प्रेरणा घेतील,असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले. शाहिद विजय साळसकर यांच्या पुतळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते व जिल्हा बँक अध्यक्ष…

Read Full News

рд╕рдВрд╡рд┐рдзрд╛рдирд╛рдиреЗ рджреЗрд╢рд╛рддреАрд▓ рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрдордзреНрдпреЗ рднрд╛рд░рддреАрдпрддреНрд╡рд╛рдЪреА рдЬрд╛рдгреАрд╡ рдирд┐рд░реНрдорд╛рдг рдХреЗрд▓реА- рд╕рдВрдЧреНрд░рд╛рдо рдХрд╛рд╕рд▓реЗ

*💫मालवण दि.२६-:* संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली आहे. संविधानातील या मूल्यांमुळेच संपूर्ण भारत देश जगाला एकतेचा संदेश देत आहे. संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली आहे, असे प्रतिपादन संग्राम कासले यांनी येथे बोलताना केले. बार्टी समतादूत प्रकल्प व भंडारी ए.सो. हायस्कूल मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी हायस्कुलमध्ये संविधान दिनाचा…

Read Full News

You cannot copy content of this page