Headlines

वायरी येथील तरुणाची आत्महत्या

*💫मालवण दि.२९-:* मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या मंदार चंद्रशेखर चव्हाण (वय-३०) या तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच मालवणचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर…

Read Full News

जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

*रावजी यादव यांचा इशारा* *💫सिंधुदुर्गनगरी दि२९-:* : महाराष्ट्र केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ज्या नाविन्यपूर्ण योजना काढलेल्या आहेत या योजना तळागाळातील शोषित पिढी समाजापर्यंत पोचलेल्याच नाही, या संदर्भात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेतर्फे २६ जानेवारीपासून शोषित पीडित समाजाच्या विविध समस्यांबाबत आंदोलन सुरू करण्यात आले आहे, हे आंदोलन अजूनही सुरू असून…

Read Full News

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आमच्या कामगार संघटना सिंधुदुर्गात काम करणार-घनश्याम नाईक…

कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी;हिंद भारतीय जनरल कामगार सेना व महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना जिल्ह्यात काम करेल… *💫कणकवली दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता औद्योगिक उभारणी होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मालगाड्या येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांना संघटित करून न्याय देण्याच्या दृष्टीने निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या दोन संघटना कार्यरत आहेत.त्यानुसार हिंद…

Read Full News

श्री.देव स्वयंभू जत्रोत्सवाला प्रारंभ भाविकांची दर्शनाला रीघ

विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ *💫कणकवली दि.२९-:* कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू – श्री.रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सवाला रविवारी सकाळी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून झालेल्या या जत्रोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री स्वयंभू मंदिरात सकाळपासूनच भाविक- भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जत्रौत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री देव स्वयंभू मंदिर परिसरात विविध प्रकारची…

Read Full News

कणकवली कॉलेज येथे ५ डिसेंबरला मोफत भरती पूर्व प्रशिक्षण…

*💫कणकवली दि.२९-:* जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे मार्फत मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२० पासुन कणकवली कॉलेज कणकवली येथे सुरु होणारे हे मोफत प्रशिक्षण राज्य सरकारची पोलिस भरती होईपर्यन्त चालणार आहे. या प्रशिक्षणात लेखी व मैदानी प्रशिक्षणाचा अंतर्भाव असणार आहे.या प्रशिक्षण शिबिरात…

Read Full News

कोरोनाच्या नवीन लाटेमुळे आंबोलीतील वर्षांपर्यटनावर परिणाम

*पर्यटकांनी आंबोलीकडे फिरविली पाठ *💫आंबोली दि.२९-:* कोरोनाच्या पुन्हा येणाऱ्या नवीन लाटेमुळे लॉकडाऊनच्या बातमी मुळे आंबोलीतील रविवारच्या वर्षांपर्यटनावर परिणाम झाला आहे. असंख्य पर्यटकांनी आंबोलीकडे पाठ फिरविलेली दिसून येत आहे. त्यामुळे याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. गोवा सिमेवर तपासणी केंद्र पुन्हा सुरु केल्यामुळे आंबोलीत येणाऱ्या पर्यटकात पुन्हा घट झाली आहे. त्यामुळे व्यवसाईकात नाराजी निर्माण झाली. कोरोनाच्या…

Read Full News

सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांची किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम…..

*💫मालवण-:* गड किल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेंतर्गत वारसा दिनानिमित्त संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांनी मालवण मधील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट येथे भेट देत या किल्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास केला. किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून यासाठी पुरातत्व विभागाचे लक्ष वेधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमार्फत ही…

Read Full News

शिवसेनेच्या कार्यकाळात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात

मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप* *💫कुडाळ दि.२९-:* माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झुंडशाहीचा व दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकाळात मात्र जिल्ह्याची कायदा व सुव्यस्था धोक्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही कालावधीपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना कामात अटकाव करून हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ…

Read Full News

सोनुर्ली येथून विवाहित महिला बेपत्ता….

*💫सावंतवाडी दि.२९-:* तालुक्यातील सोनुर्ली येथील सौ. श्रुती सत्यवान मसुरकर ही महिला मळगाव येथून बेपत्ता असल्याची फिर्याद काल रात्री तिच्या पतीने पोलिस स्थानकात दिली आहे. काल सकाळी आपल्या पतीसह मळगाव येथे आल्यानंतर आपण बँकेत जाऊन येते असे सांगून गेलेली श्रुती मसुरकर सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने तिची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. परंतु ती न सापडल्याने अखेर…

Read Full News

मळगाव श्री देव रवळनाथ जत्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार

शासनाच्या नवीन नियमावलीचे काटेकोर पालन;केवळ मानकऱ्यांच्या उपस्थितीत जत्रोत्सव साजरा *💫सावंतवाडी दि.२८-:* मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव २९ नोव्हेंबर रोजी शासनाच्या नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करून फक्त मळगावातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत एकदम साध्या पध्दतीनेसाजरा होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात न येता घरी राहूनच रवळनाथ चरणी नतमस्तक व्हावे, असे आवाहन देवस्थान कमिटी व मानकऱ्यांतर्फे करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page