Headlines

वाढीव विजबिला विरोधात भाजप घालणार विज कार्यालयाला घेराव

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.०२-:* वाढीव वीजबिला विरोधात उद्या सकाळी १०:३० वाजता शहर भाजप तर्फे सावंतवाडी विज कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली आहे. या आंदोलनाला भाजपच्या सर्व नगरसेवक, नगरसेविका, शक्ती केंद्र प्रमुख,…

Read Full News

“त्या” तीन सफाई कामगारांचे थकित पगार देण्याची तात्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन- महेश जावकर

*💫मालवण दि.०२-:* कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर मालवणच्या ग्रामीण रुग्णालयाला ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिने कालावधीसाठी श्री राम समर्थ सुशिक्षित बेरोजगार संस्थेने ठेकेदारी पद्धतीने तीन सफाई कामगार पुरविल्यानंतर या कामगारांचा पगार देण्याच्यादृष्टीने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे निधीची बिले सादर करूनही जिल्हा आरोग्य विभागाने ती थकीत ठेवल्याने या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे या कामगारांचा पगार होण्याबाबत…

Read Full News

*मातृत्व आधार फाऊंडेशन मालवणच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छ

*फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आली होती स्वच्छता मोहीम *💫मालवण दि.०२-:* मातृत्व आधार फाउंडेशन मालवण या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग किल्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेली झाडी तोडून तसेच इतर कचऱ्याची साफसफाई करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत संस्थेच्या पदाधिकारी, बहुसंख्य सदस्यांसह कातकरी समाजातील कामगार सहभागी झाले होते. मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण या…

Read Full News

पिंगुळी येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने महिलांचा सत्कार

*माडयाचीवाडी नेरूर येथे ४ डिसेंबर रोजी आयोजन *💫कुडाळ दि.०२-:* श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि टाटा पॉवरच्या सहेली ग्रुपकडून नवरात्रीत कोकणातील असामान्य महिलांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणाऱ्या नऊ भागांची मालिका प्रसारित करण्यात आली होती. या महिलांचा सत्कार सोहळा शुक्रवार ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिव्हाळ सेवाश्रम, माडयाचीवाडी नेरूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्या या…

Read Full News

ग्रामपंचायत करत असलेल्या “त्या” अनधिकृत रस्त्याविरोधात विजय सावंत यांचे उपोषण

*💫सावंतवाडी दि.०२-:* कोलगाव चर्च येथून साटेलकर यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या पाणंदमध्ये अनधिकृतपणे कोलगाव ग्रामपंचायत शासकीय निधीतून रस्ता करत असल्याचा आरोप ठेवत कोलगाव येथील विजय सावंत यांनी येथील पंचायत समितीसमोर कुटुंबीयांसमवेत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोलगाव जुन्या राष्ट्रीय महामार्गाला लागून कोलगाव चर्च ते साटेलकर घरापर्यंत जाणार्या पाणंदीवर आपला मालकी हक्क असून सदर जमिनीची शासकीय मोजणी केलेली…

Read Full News

सोशल मिडियाचा वापर प्रभावीपणे करा-आ.नितेश राणे

वैभववाडी येथे दोन दिवसीय भाजपा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न *💫वैभववाडी दि.०२-:* सध्याच्या युगात सोशल मीडिया हे प्रसार माध्यमाचे प्रमुख साधन आहे.सामाजिक, राजकीय क्षेत्रात तसेच व्यक्तिमत्व विकासात सोशल मीडियाचा प्रभावी वापर होणे फार गरजेचे आहे.असे आवाहन आ.नितेश राणे यांनी केले. भाजपा महाराष्ट्र प्रशिक्षण विभाग आयोजित वैभववाडी मंडल प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालय येथे पार…

Read Full News

*दोन वर्षांपासून रखडलेला बीएसएनएल टॉवर तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी सुरू असलेले उपोषण आश्वासनाअंती अखेर मागे

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* कोचरे येथे दोन वर्षांपूर्वी बीएसएनएल मोबाइल टॉवर मंजूर होवून तसेच भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला तरी अद्याप या टॉवर चे काम सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत .येथील मोबाईल टॉवर तात्काळ कार्यान्वित करावा. या मागणीसाठी कोचरे येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश तेली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

Read Full News

शिवसेना हिंमत असेल तर स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवाव्यात- राजन तेली..

घोषणा केलेल्या कर्जमाफीचे काय झाले ते आमदारांनी जाहीर करावे; पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची असते पक्षशिस्त *💫कणकवली दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि बँक निवडणुकीत शिवसेनेने एवढी कामे केली असतील तर स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवावी. निवडणुका जाहीर होण्याअगोदरच महा विकास आघाडी करुन निवडणुका लढवणार ही भूमिका शिवसेना खासदार व आमदार…

Read Full News

भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार,भरमसाठ बिले घेणाऱ्या डॉक्टरांच्या सत्ताधारी पाठीशी-:परशुराम उपरकर….

प्रभारी सिव्हिल सर्जन हे मेडिकल कॉलेजची निविदा मॅनेज करण्यासाठीच;अवघ्या दोन महिन्यांत सिव्हिल सर्जनाची बदली कशी? *💫कणकवली दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासगी डॉक्टर सर्वसामान्य रुग्णांची लूट करत आहेत.महिलांच्या प्रसूतीसाठीची बिले तब्बल ५० ते ९५ हजार काढली जात आहेत.कुडाळात असाच एक प्रकार घडला,त्या खासगी डॉक्टराला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पाठीशी घातले आहे.सिव्हील सर्जन श्रीमंत चव्हाण यांच्या बदली मागे तेच…

Read Full News

सिंधुदुर्ग एसटी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधुन काढुन. भ्रष्टाचार व गलथान कारभार उघड करणारच

बनी नाडकर्णी यांचा एसटी प्रशासनाला इशारा *💫कुडाळ दि.०२-:* सिंधुदुर्ग एस टी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण पाळेमूळ विभाग नियंत्रक कार्यालयेच “भ्रष्टाचाराची” केंद्र बनले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी करीत या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधुन काढुन हा भ्रष्टाचार व गलथान कारभार उघड करणारच असा इशारा नाडकर्णी यांनी एसटी…

Read Full News

You cannot copy content of this page