Headlines

рдорд╣рд╛рд╡рд┐рддрд░рдгрдЪреЗ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рд╡реАрдЬ рдЧреНрд░рд╛рд╣рдХрд╛рдВрдЪреА рд╡реАрдЬ рд╕рдорд╕реНрдпрд╛рдВрдмрд╛рдмрдд рдШреЗрдгрд╛рд░ рдереЗрдЯ рднреЗрдЯ

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली माहिती *💫कुडाळ दि.०४-:* महावितरणचे अधिकारी मालवण कणकवली परिसरातील वीज ग्राहकांसाठी विजदेयक समस्याबाबत थेट भेट घेण्यासाठी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम 7 ते 12 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली आहे . जगावर आलेल्या कोरोना संकटाने महाराष्ट्र राज्यात…

Read Full News

рджрд┐рд╡реНрдпрд╛рдВрдЧрд╛рдВрдирд╛ рдЕрдбрдЪрдгреА рднрд╛рд╕рд▓реНрдпрд╛рд╕ рддреНрдпрд╛рдЪреЗ рдирд┐рд░рд╕рди рдХрд░реБ : рдиреНрдпрд╛рдпрд╛рдзреАрд╢ рдкрд╛рдЯреАрд▓

*💫वेंगुर्ला दि.०४-:* दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतीमध्ये कोणतीही अडचण आल्यास तालुका विधी सेवा समिती वेंगुर्लातर्फे त्याचे निरसन केले जाईल, असे आश्वासन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वि. द. पाटील यांनी राष्ट्रीय दिव्यांग दिन प्रसंगी दिले. तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय येथे राष्ट्रीय दिव्यांग…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдПрдХреВрдг рек рд╣рдЬрд╛рд░ репремреи рдЬрдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдореБрдХреНрддтАж.

सक्रीय रुग्णांची संख्या २६३ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ९६२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

“рддреНрдпрд╛” рдЖрдВрдмреЛрд▓реА рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рддреАрд▓ рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдЖрд░реЛрдкреАрдВрдирд╛ рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреВрд░*

प्रत्येकी १५ हजाराचा जामीन मंजूर; अँड. परिमल नाईक यांनी पाहिले काम* *💫सावंतवाडी दि०४-:* तालुक्यातील आंबोली येथे काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेचा खून करून काही युवकांनी त्या ठिकाणी टाकला होता. या गुन्हात एकूण ५ आरोपी असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन होते. या दोन अल्पवयीन आरोपींना आज बाल न्यायालयात हजर केले असता…

Read Full News

рдердВрдбреАрдореБрд│реЗ рдЖрдВрдмрд╛ рдмрд╛рдЧрд╛рдпрддрджрд╛рд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЖрд╢рд╛ рдкрд▓реНрд▓рд╡реАрдд

80 टक्के कलमांना पालवी; जानेवारीमध्ये मोहोर येण्याची शक्यता *💫बांदा दि.०४-:* बागायतदारांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे काही ठिकाणी मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. सिंधुदुर्गात पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिराने झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून थंडीही पडू लागल्यामुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जमिनीमध्ये ओलावा टिकून असल्यामुळे सावंतवाडी तालु्नयातील…

Read Full News

рдбреЙ. рд╕реБрдореЗрдзрд╛ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдирд╛ рднрд╛рд░рдд рдЬреНрдпреЛрддреА рдкреНрд░рддрд┐рднрд╛ рд╕рдиреНрдорд╛рди рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рдкреНрд░рджрд╛рди…..

*💫मालवण दि.०४-:* मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथील प्रा. डॉ. सुमेधा सुदर्शन नाईक यांना भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार 24 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता . महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या 85 मानकऱ्यांमध्ये डॉ. सुमेधा नाईक यांचा समावेश होता….

Read Full News

рдард╛рдХрд░реЗ рд╕рд░рдХрд╛рд░ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рддреАрд▓ рдПрд╕рдЯреА рдЪрд╛рд▓рдХ-рд╡рд╛рд╣рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЬреАрд╡реАрддрд╛рд╢реА рдЦреЗрд│рдд рдЖрд╣реЗ

*जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई यांनी केला आरोप *💫वेंगुर्ला दि.०४-:* मुंबईतील बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता ठाकरे सरकारने सिंधुदुर्गातील एसटी चालक वाहक यांना मुंबईत पाठवून कोरोनाच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. मुंबईमध्ये सेवा बजावणाऱ्या चालक वाहकांना राहण्यासाठी अस्वच्छ रुमची व्यवस्था तसेच एकाच रुममध्ये चार-चार कर्मचाऱ्यांना दाटीवाटीने रहावे लागते. परंतु नोकरी जाईल या भीतीपोटी चालक वाहक जीवावर उदार होऊन…

Read Full News

рд╢рд╣рд░рд╛рддреАрд▓ рджреЛрди рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдХрд╛рдорд╛рдВрдЪрд╛ рдирдЧрд░рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рджрд┐рд▓реАрдк рдЧрд┐рд░рдк рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

*💫वेंगुर्ला दि०४-:* वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शहरातील दोन विकास कामांचा शुभारभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक शितल आंगचेकर, कृपा गिरप, प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, नगरअभियंता अभिषेक नेमाणे, रचना सहाय्यक प्रितम गायकवाड, नागरीक रफीक शेख, अस्लम शेख, कांता भैरट, प्रितम सावंत, जॉन्सन फर्नांडीस आदी उपस्थित होते….

Read Full News

рд╕рдВрд╡рд╛рдж рд╕рдордиреНрд╡рдпрд╛рдд рдЧреНрд░рд╛рд╣рдХ рдХрд▓реНрдпрд╛рдг-рдЕрд░реБрдг рд╡рд╛рдШрдорд╛рд░реЗ.

*💫वैभववाडी दि.०४-:* आपण आपल्या समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजातील दीनदुबळ्या, अडलेल्या, नडलेल्या सर्वसामान्याला मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचा कार्यकर्ता हा संवाद समन्वयात ग्राहक कल्याण साधण्यासाठी प्रयत्नशिल असला पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले….

Read Full News

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рдХреГрд╖реА рд╕реЗрд╡рд╛ рдХреЗрдВрджреНрд░рд╛рдЪреЗ рдЙрджреНрдШрд╛рдЯрди

*💫कणकवली दि.०४-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तीठा येथे कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सचिन कृषी सेवा केंद्र म्हणून सुरू करण्यात आलेल्या या उद्घाटन प्रसंगी ओटव सरंपच हेमंत परूळेकर, असलदे सरपंच तथा व्यापरी संघटना अध्यक्ष पंढरी वांयगणकर, उपाध्याक्ष मारूती मोरये, सचिव कमलाकर महाडीक,शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे ,बाबजी शिंदे ,आदम…

Read Full News

You cannot copy content of this page