Headlines

कोंडयेतील जयश्री जेठे यांचे निधन…

*💫कणकवली दि०९-:* कोंडये-वरचीवाडी येथील सौ. जयश्री महेश जेठे (४५) यांचे बुधवारी पहाटे ४.३० वाजता ओरोस जिल्हा रूग्णालयात निधन झाले. त्या गेली काही वर्षे आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. कोंडयेतील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आयनल-मणेरवाडी येथे माहेर असलेल्या पुर्वाश्रमीच्या कल्पना राजाराम फाटक…

Read Full News

माजी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे करण्यात आले उद्घाटन

ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* *💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* माजी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य च्या कार्यालयाचे उद्घाटन ओरोस गरुड सर्कल येथे ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. हांडे , श्री शिर्के, श्री. तातोबा गवस,श्री.संजय सावंत व जिल्ह्यातील असंख्य माजी सैनिक हजर होते. त्यावेळी ब्रिग. सुधीर सावंत म्हणाले की,…

Read Full News

मानवाधिकार दिनी मानिंजय इंडिया मासिकाचे होणार प्रकाशन

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाचे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०९-:* आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाच्या वतीने १० डिसेंबर रोजी असणाऱ्या मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधत मानिंजय इंडिया मासिकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहरात विविध शैक्षणिक संस्थांकडे बस प्रवास खर्चा अभावी…

Read Full News

उपक्रमशील शिक्षक चेतन बोडेकर यांना उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार जाहीर.

*💫वैभववाडी दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सन 2018 – 19 चा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार उपक्रमशील शिक्षक चेतन बोडेकर यांना जाहीर झाला आहे.  पुरस्कार प्राप्त श्री. बोडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. आंबोकर यांनी नुकतेच जाहीर केले आहेत. विद्या मंदिर सोनाळी प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. दर्शना द. सावंत व विद्या मंदिर…

Read Full News

वैभववाडी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

*💫वैभववाडी दि.०९-:* वैभववाडी तालुक्यात हेत येथे एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १६० वर पोहचली आहे.तर सध्या ९ रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.मध्यंतरी तालुका कोरोनामूक्त झाला होता.परंतु गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्ण संख्येत भर पडत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील नागरीकांच्या चिंतेत भर पडली आहे. वैभववाडी तालुक्यात…

Read Full News

सावंतवाडीत ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस

आंबा व काजूवर पावसाचा परिणाम *💫सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी शहरात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. मात्र या पावसामुळे सध्यातरी काही नुकसान झाले नाही. मात्र आंबा व काजूवर या पावसाचा परिणाम होणार आहे. काल मंगळवारपासून वातावरणात गर्मीचे प्रमाण वाढले होते. गेले दोन दिवस थंडीही गायब झाली होती. दुपारीही मोठ्या…

Read Full News

ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटनेची रविवारी तातडीची सभा

*शस्त्र परवाना धारकांनी उपस्थित राहण्याचे काटकर यांचे आवाहन* *💫सिंधूदुर्गनगरी दि.०९-:* ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना मालवण या संघटनेची तातडीची सभा रविवार दि १३ डिसेबर रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम साई गणेश मंगल हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष पंढरीनाथ काटकर यानी दिली आहे. यावेळी शस्त्र…

Read Full News

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार

जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा निर्णय *💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* बुद्धिष्ट सोयायटी आॅफ इंडिया व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे १० नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. याकडे प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर २७/११/२० पासून घंटानादसह ढोल, ताशा, बैंजो वाजवण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव…

Read Full News

जिल्ह्यात आज 34जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 318; जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्गनगरी दि.- 09 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

भटवाडी येथील पाईपलाईन जीर्ण झाल्याने नव्याने टाकण्यात यावी

दीपाली भालेकर यांची पालिकेच्या मासिक बैठकीत मागणी *💫सावंतवाडी-:* भटवाडी येथील शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली असून प्रत्येकवेळी नादुरुस्त होत असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे सदर पाईपलाईन नव्याने टाकण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दीपाली भालेकर यांनी आज येथे पालिकेच्या मासिक बैठकीत केली. नगरसेविका भालेकर यांनी सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळा समोर गतिरोधक बसविण्याची…

Read Full News

You cannot copy content of this page