Headlines

सिंधुदुर्ग सुशिक्षित विद्यूत अभियंता संघटना स्थापन…

*💫कणकवली दि.२३-:*  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित विद्यूत अभियंता संघटना आज स्थापन करण्यात आली.या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री.कल्पेश सुरेश सुद्रीक यांची माहुमताने निवड करण्यात आली आहे.तर सचिव पदी प्रथमेश नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.आणि खजिनदार पदी कृष्णा तेली यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी वेळी श्री.अमित धुमाळे,नितीश पाटील ,अक्षय गवस ,उमेश पताडे ,प्रसाद नार्वेकर ,भोगटे,दळवी,…

Read Full News

आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात

*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन कस्र उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मंदिरातील धार्मिक विधी, त्यानंतर ओटी भरणे, नारळ, केळी ठेवणे गाºहाणे घालणे आदी कार्यक्रम पार पडले. भाविक भक्तांनी रांगेत राहून सोशल डिस्टन्सिंंग पाळून देवीचे दर्शन घेतले. जत्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली…

Read Full News

मळेवाड येथील खुल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रणाली स्पोर्टस मळेवाड विजेता

*सिद्धेश्वर दाळकर तळवडे उपविजेता *💫सावंतवाडी दि.२३-:* मळेवाड येथील माऊली कला क्रीडा मंडळाच्यावतीने शनिवारी मळेवाड येथे झालेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रणाली स्पोर्टस मळेवाड संघ विजेता तर सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघ उपविजेता ठरला. स्पधेर्चे उदघाटन जेष्ठ नागरीक बाबल नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बाबल नाईक, गुरुप्रसाद नाईक, रमाकांत नाईक, हेमंत मराठे, नंदू नाईक,…

Read Full News

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजपच्यावतीने मोर्चेबांधणीस सुरुवात

गोठोस-निळेली ग्रुप ग्रामपंचायत काबित करण्यासाठी प्रयत्न *💫कुडाळ दि.२३:-* राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोठोस-निळेली ग्रुप ग्रामपंचायत काबित करण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे पदाधिकारी पक्षबांधणीसाठी ग्रामपंचायतीवर सत्ताकाबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. काल रात्री गोठोस- निळेली ग्रूप ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी संदर्भात प्रकाश मोर्ये व जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष दिनेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्री‌.मोर्ये…

Read Full News

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आमदार नितेश राणे यांनी केले सांत्वन…

*💫कुडाळ दि.२३-:* भाजपचे युवा आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, प्रांतिक सदस्य सुरेश सावंत,…

Read Full News

जिल्ह्यात आज 10 जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 355;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि२३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 278 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 355 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक शीमत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथील अपघातात युवक ठार…

*💫कणकवली दि.२३-:* मुंबई गोवा महामार्गावर जाणवली कलमठ येथे मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला आहे. बाबाजी उर्फ बाळा नांदगावकर (वय २७) असे त्या युवकाचे नाव आहे. डायवर्षन करण्यासाठी लावण्यात आलेल्या पत्र्याला दुचाकी धडकून हा युवक ओहोळात पडून गंभीर जख्मी झाला होता. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने तेथे जमलेल्या नागरिकांनी त्याला रिक्षातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल…

Read Full News

निरवडे-श्री देव सातपाटेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात

*💫सावंतवाडी दि.२३-:* निरवडे येथील जागृत देवस्थान श्री देव सातपाटेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर रात्री सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाने ‘रक्तचंडी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला आहे. निरवडे परिसरातील भाविकांनी शासनाचे नियम पाळून…

Read Full News

आचरा खाडीत आढळला खलशाचा मृतदेह

*💫मालवण दि.२२-:* आचरा बंदर येथील मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या खलाश्याचा मृतदेह आचरा खाडीत आढळून आला आहे. हा खलाशी राहत्या ठिकाणावरून रविवार पासून बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आचरा खाडीत आढळुन आला. याबाबतची खबर आचरा पोलीसपाटील विट्ठल धुरी यांनी आचरा पोलिसांना दिली. आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचरा बंदर येथील एका मासेमारी बोटीवर…

Read Full News

शासनाला मच्छीमारांची फिकीर नाही

मच्छीमारांची व्यक्त केली नाराजी *💫मालवण दि.२२ -:* केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारनी पारंपरिक मच्छीमारांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. मच्छीमारांसाठी दिशादर्शक ठरणाऱ्या ठिकठिकाणच्या दीपस्तंभाचा प्रकाश मंदावला आहे. बंदरांमधील मार्गदर्शक दिवेसुद्धा बंद स्थितीत आहेत. मात्र दुसरीकडे एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीचा लखलखाट सुरू आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमारांची जाळी तोडून नेत आहेत. पण…

Read Full News

You cannot copy content of this page