सिंधुदुर्ग सुशिक्षित विद्यूत अभियंता संघटना स्थापन…

*💫कणकवली दि.२३-:*  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित विद्यूत अभियंता संघटना आज स्थापन करण्यात आली.या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री.कल्पेश सुरेश सुद्रीक यांची माहुमताने निवड करण्यात आली आहे.तर सचिव पदी प्रथमेश नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.आणि खजिनदार पदी कृष्णा तेली यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडी वेळी श्री.अमित धुमाळे,नितीश पाटील ,अक्षय गवस ,उमेश पताडे ,प्रसाद नार्वेकर ,भोगटे,दळवी, सराफ,भिसे आदी उपस्थित होते.संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे प्रश्न सोडवण्यात येतील असा विश्वास वेक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page