ग्राहकांनी सजग बनावे
तहसिलदार रामदास झळके;राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम साजरा *ð«वैभववाडी दि.१४-:* ग्राहकांनी काळजीपूर्वक आणि सजगपणे खरेदी केली पाहिजे. लोकांकडे पैसा आहे, पण वेळ नाही.कमी या धावपळीच्या जगात सर्व ग्राहकांनी वस्तू आणि सेवा खरेदी करताना सजग बनले पाहिजे असे प्रतिपादन वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांनी केले. तहसील कार्यालय वैभववाडी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा आणि…
